महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
English

नागरी सेवा

दाखले व प्रमाणपत्रे

जन्म, मृत्यू, रहिवासी व इतर दाखल्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करा किंवा खालील ऑनलाइन पोर्टल वापरा. सोबत आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रे आणा.

तक्रार नोंदवा

गावातील समस्या थेट ग्रामपंचायतीला कळवा आणि संदर्भ क्रमांकावरून स्थिती पाहा.

तक्रार नोंदवा

अभिप्राय व सूचना

तुमचे नाव व मोबाइल क्रमांक फक्त ग्रामपंचायत कार्यालयाला दिसतो; वेबसाइटवर प्रसिद्ध होत नाही.